2020 या वर्षात सिनेश्ष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांना आपण गमावलं.. बाबड्याचे आजोबा... आज आपल्यात नाही राहिले... काल रात्री पटवर्धनांना श्वास घ्यायला त्रास होत होता. म्हणून त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मार्चमध्येही त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता.. पहा हि मनाला चटका देणारी बातमी -

#Lokmatcnxfilmy #Ravipatwardhan #Entertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber